औरंगाबाद । वार्ताहर

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेंचे अध्यक्ष नितीन पाटील साहेब यांच्या शुभहस्ते मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला.यावेळी बँकेंचे उपाध्यक्ष मा.दामोधर आण्णा नवपुते साहेब,संचालक मा.नंदकुमारजी गांधीले साहेब, अ‍ॅड.शांतीलालजी छापरवाल साहेब तसेच बँकेंचे कार्यकारी संचालक श्री.आर्.आर्.शिंदे साहेब, सरव्यवस्थापक श्री.अजयजी मोटे साहेब,प्रशासन विभाग व्यवस्थापक मा.सुनिल पाटील साहेब, व्यवस्थापक शेती कर्ज विभाग श्री ्भोजने साहेब, श्री.शिद्धोधन गजहंस साहेब, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्री.कृष्णा गोर्डे साहेब,आकौंट ऑफीसर श्री.टि.एस.पठाडे साहेब तसेच बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.