टपरी चालक घरी बसुन करतात गुटखाविक्री ; नांदेडसह अन्य परराज्यतुन येतोय गुटखा कसा  

मंठा । वार्ताहर

मानवी शरीरीवर गुटख्यामुळे विपरित परिणाम होत असल्यामुळे राज्यात शासनातर्ङ्गे गुटखाबंदी करण्यात आली आहे. त्यातच कोरोना संसर्गजन्य विषाणु चा ङ्गैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊन व संचारबंदी असतांनाही मंठा शहरामध्ये टपरी चालकांच्या घरून अवैद्य गुटखाविक्री जोरात होत आहे   मंठा शहरात ’गोवा , विमल व सुपारी हाताने मळुन तयार करण्यात येत असलेला खर्रा खुलेआम विक्री होत आहे.पाच रुपयाला मिळणारी पुडी आता 10 रूपयाला तर तंबाखूची पुडी 40 रूपयाला व हाताने मळलेला सुगंधी खर्रा 20 रूपयाला लॉकडाऊन व संचारबंदीच्या काळात खुलेआमपणे गल्लोगल्ली मिळत असल्याची चर्चा आहे.परराज्यतुन व नांदेडसह अन्य जिल्ह्यातुन मंठा शहरातील 10 ते 15 गुटखा माङ्गिये शहरात गुटखाविक्री करतात कशी ? अशी नागरिकांतुन चर्चा होत आहे.लॉकडाऊन व संचारबंदी तसेच सिमाबंदीच्या काळात शहरात कोट्यावधीचा गुटखा येतोच कसा ? याबाबत संबंधित विभागाच्यावतिने कारवाई का करीत नाही.अशी चर्चा नागरिकांत होत आहे.यावर जिल्हाधिकारी व जिल्हा अधिक्षक प्रशासनाच्यावतीने गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी नागरिकांतुन होत आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.