जालना । वार्ताहर

साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसुचना व  नियमावली मधील तरतुदीनुसार  प्राप्त झालेल्या अधिकारानुसार जिल्ह्यातअत्यावश्यक सेवा विचारात घेवून व उद्योग संचालनालय, मुंबईचे  परिपत्रक दि. 20  एप्रिल  2020  अन्वये  यापूर्वी औद्योगिक तसेच खाजगी क्षेत्रातील कारखाने कंपन्या चालु करण्याबाबत यापूर्वीपारित केलेले आदेश वैध राहतील.  तसेच जालना जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रामधील सर्व कंपन्या, (नगरपालीका, नगरपंचायत क्षेत्रातील वगळुन) इत्यादींना चालु ठेवण्यासाठी अटी व शर्तीवरजिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जालना रवींद्र बिनवडे  परवानगी देण्यात येत असल्याचे आदेश निर्गमित केले आहेत.

महाराष्ट्र शासन  अधिसुचनेनुसार  The relaxation referred in para no 15 clause i]iii and v can be availed by the industrial unit by way of informing,intimating to the government on the website http//permission midcindia.org and by submitting a self-certifiction regarding the observation of condition through this website. या ठिकाणीसंबंधीत औद्योगिक वसाहती यांनी त्यांचे  बाबत योग्य व कायदेशीर माहिती भरणे आवश्यक आहे. संकेतस्थळावर भरलेली माहिती ही चुकीची अथवा दिशाभुल करणारी आढळल्यास संबंधीत कंपनी फौजदारी गुन्ह्यास पात्र  राहील या बाबत या आदेशाने कंपनीच्या व्यवस्थापनाला व कार्यकारी संचालकाला जबाबदार धरण्यात येईल.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.