औरंगाबाद । वार्ताहर

21 मार्चपासून संपूर्ण देश लॉकडाउन होऊन नोवल कोरोनाशी लढा देत जवळ जवळ देशात लॉकडाऊन लागून दोन महिने होत आहे. यात आपल्याला अतिमहतवाचे म्हणजे पोलीस विभाग हे चोवीस तास सतत सेवा करीत आहे.

औरंगाबाद शहर हे रेड झोन मध्ये आहे. यावेळी पोलीस विभागातील कर्मचारी आपल्या जीवाची परवा न करता आपल्या परिवाराला सोडून बाहेर रोडवर नागरिकांची चिंता करीत सतत कर्तव्ये पारपाडीत आहे. चौकात चौकात भर उन्हात तसेच सिल्लीखाना चौकात कर्तव्येवर असलेले वाहतूक शाखेचे पोलीस हेड कॉ/ महेश ढिलपे तसेच जयलाल राठोड हे कर्तव्ये करीत असताना मित्तल ट्रेडर्सच्या वतिने कोरोना योध्दा म्हणून सम्मानित केले आहे. दोन्ही पोलीस कर्मचारी विविध ठिकाणी आपले कर्तव्ये इमानेइतबारे पार पाडीत आहे यांचे कर्तव्याचे भान ठेवून आज मित्तल ट्रेडर्सच्या यांच्या वतिने महेश ढिलपे आणि जयलाल राठोड यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित केले.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.