तिर्थपुरी । वार्ताहर

घनसावंगी तालुक्यातील महावितरण विद्युत कंपनी च्या उपविभाग घनसावंगी यांच्या अंतर्गत तीर्थपुरी 33 केव्ही उपकेंद्र अंतर्गत तीन ङ्गिटर वरील वीज पुरवठा करणार्‍या वाहिन्या वर महावितरण एक दिवसा आड वीज  सुरू केल्यामुळे जयकवाडी डाव्या कालव्यावरील पाणी असूनही बारमाही पिकांना कालव्यातून उपसा शिंचन करणार्‍या कृषी पंपांना वीज पुरवठा मिळत नसल्यामुळे बारमाही ऊस केळी मोसंबी पालेभाज्या आदीसह पिके पाण्याअभावी धोक्यात आली असून अनेक ठिकाणी पिके करपू लागली याला मात्र महावितरणची संबंधित उप अभियंता व शाखा अभियंता जबाबदार असल्या च्या तक्रारी शेतकर्‍यांनी  आहे.

सविस्तर माहिती अशी की तीर्थपुरी महावितरण विद्युत कंपनी उपकेंद्र अंतर्गत भाई गव्हाण ङ्गिडर वर खापरदेव हिवरा बाचेगाव भाई गव्हाण येत असून या गाव शिवारा जवळूनच जायकवाडी डावा कालवा पाण्याने तुडुंब भरून जात आहे यावर तिन्ही गावातील शेतकर्‍यांनी कालव्यावर कृषिपंप टाकून पाईपलाईनद्वारे पाणी शेतीला दहा किलोमीटर पर्यंत लाखो रुपये  करून पाईप लाईन नेल्या आहेत पण जायकवाडी डावा कालवा वरील उपसा सिंचन करणार्‍या कृषी पंपांना वीज पुरवठा वारंवार खंडित होत असतानाही त्यामध्ये ङ्गिडर ओवरलोड दाखवून शेतकर्‍यांना एक दिवसा आड वीज पुरवठा दिला जातो त्यामध्येही महावितरणचे कर्मचारी वीज पुरवठा सुरू असताना त्यामध्ये तांत्रिक बिघाड दाखवून वीज पुरवठा वारंवार बंद करून  वाहिनीवरील कामे केली जाते या ङ्गिटर वरील लाईट खाजगी कर्मचारी परमिट घेऊन वीज पुरवठा कृषी पंपाचा बंद करून दोन-दोन तीन-तीन तास वीज पुरवठा बंद करून कामे केली जाते अनेक कामे बोगस ट्रांसङ्गार्मर खोलण्यासाठी बंद करून तेथील ते तीस केवी मधील ऑपरेटर त्यावेळी खाजगी कंत्राटदाराची कर्मचारी ही कामे लाईट चालू  करण्यासाठी आहेत यामुळे या बोगस ट्रांसङ्गार्मर बोगस  लाईन पोल तार कामे कर्मचारीच कंत्राटदार  कर्मचारीच कंत्राटदार बनले असून यांनी महावितरणला व संबंधित अभियंत्यांना हाताशी धरून अनेक बोगस कामे केल्यामुळे ही वेळ शेतकर्‍यावर आली असल्याच्या तक्रारी अनेक शेतकर्‍यांनी केल्या असून तसेच महावितरणचे कर्मचारी व लाईन मेन यांनी खाजगी लोकांचा महावितरण’च्या कामा  वापर मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे हे लोक कुठेही खाजगीमध्ये महावितरणच्या कामामध्ये ढवळाढवळ मोठ्या प्रमाणात करीत असल्यामुळे शेतकरी वर्ग याला वैतागला आहे तसेच यामहा विकास आघाडीच्या व मुख्य अभियंता महावितरण यांनी जातीने लक्ष घालून शेतकर्‍यांना कालव्याला पाणी असताना नियमितपणे बारा तास वीज पुरवठा देण्यात यावा अशी मागणी शेतकर्‍यांमधून केली जात  लवकरच मुख्य अभियंता सुरेश गणेशकर तसेच जालना जिल्हा अधीक्षक अभियंता हुमणे तसेच जालना जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार राजेश टोपे यांच्याकडे लेखी तक्रारी करून चौकशी करण्याची मागणी शेतकर्‍यांमधून केली जाणार आहे.

कोरोना पार्श्‍वभूमीवर संचारबंदी काळात घरी बसा घरीच रहा बाहेर जाणे टाळा शेतीची कामे करा अशी शासनाने सांगितल्या मुळे शेतकरी वर्ग  पूर्वसंध्येला शेतीची मशागतीची कामे पिके वाचविण्यासाठी जयकवाडी डाव्या कालव्यावरील सिंचन उपसा कृषी पंपाच्या मोटारी टाकून त्यांना पाणी देण्यासाठी रात्रंदिवस उभे असता ना पण वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असल्यामुळे कालव्याला पाणी असून पिकांना पाणी देता येईना यामुळे शेतकरी यांची हातातोंडाशी आलेली पिके विजय आभावी करपून चालली असून कालव्याला पाणी  असून अडचण नसून खोळंबा अशी गत या महावितरणच्या अभियंत्यां व कर्मचार्‍यांमुळे शेतकर्‍यांची झालेली आहे भायगाव ङ्गिटर वरील तिनी गावे सागर सहकारी साखर कारखाना एक्सप्रेस ङ्गिडरवर ये जी जोडावे महावितरण उपविभाग घनसावंगी अंतर्गत तिर्थपुरी महावितरण विद्युत वितरण ते तीस केवी उपकेंद्र अंतर्गत मधून गायगव्हाण ङ्गिटर खापर्देव्हीवरा भाई गव्हाण बाचेगाव या  वीज पुरवठा केला जात असून पण या गावातील जायकवाडी डावा कालवा शिवार मधून गेला असून या कालव्यावर तीन गावातील कृषी पंप कालव्यावर मोठ्या प्रमाणात बसविल्यामुळे भायगाव ङ्गिडर वारंवार ओवरलोड होऊन लाईन ट्रीप होते यामुळे कालव्यावरील कृषी पंप बंद केले जाते यामुळे महावितरणने एक दिवसाआड कृषी पंपांना कालव्यावरील वीज पुरवठा  केला आहे यामुळे महावितरणच्या अभियंत्यांनी संबंधित घनसावंगी मतदार संघाचे व राज्याचे आरोग्यमंत्री आमदार राजेश भैय्या टोपे  आदीसह पिकांना जीवदान मिळणार आहे यामुळे महावितरण अभियंत्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे, यांच्याशी चर्चा करून लॉक डाऊन व आणीबाणीच्या काळात शेतकर्‍यांना तीन गावात साठी सागर सहकारी साखर कारखाना येथून भाई गव्हाण ङ्गिटर वीज  सोडल्यास तात्पुरता दोन महिन्यासाठी शेतकर्‍याच्या प्रश्‍न मार्गी लागेल तसेच तीर्थपुरी येथून जाणारी ङ्गिटर जायकवाडी कालव्यावरील कृषी पंप मोटारी वीज पुरवठा सुरळीत होऊन प्रश्‍न मार्गी लागतो तसेच सध्या सागर कारखाना बंद असल्यामुळे सागर थ एक्सप्रेस ङ्गिडर जोडल्यास शेतकर्‍याचा ऊस केळी मोसंबी पिके.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.