जालना । वार्ताहर

जिल्ह्यातील इंग्रजी शाळा चालवणार्‍या संस्थाचालकांनी या वर्षीची बालवाडी ते दहावीच्या विद्यार्थींना या वर्षाची थकबाकी ङ्गिस असेल तर ङ्गिस माङ्ग करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्या कडे मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश सोळंके यांनी केली आहे जालना जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमातील शाळांनी बालवाडी ते दहावी पर्‍यांच्या विद्यार्थींना उर्वरित माङ्गी द्यावी, कारण कोरोना सारख्या साथीच्या रोगांमुळे लॉकडाऊन आहे, या लॉडाउनलोड सगळेच व्यवहार हेच महिन्यापासून ठप्प असल्यामुळे सगळेच विद्यार्थींचे पालक अडचणीत आहेत, अशा अडचणीत विद्यार्थींना यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळा चालवणार्‍या संस्थाचालकांनी विद्यार्थी-पालक त्यांच्या कडील उर्वरित ङ्गीस माङ्ग करावी,तसेच कोरोना साथीच्या रोगांमुळे लॉकडाऊन आहे, जालना जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमातील शाळा अंदाजे 14 मार्च पासून बंद आहेत,म्हणजे जवळपास या वर्षी दीड महिना शाळा बंद आहेत.

जवळपास इंग्रजी माध्यमातील संस्थाचालक हे पहिल्या टप्प्यात अर्धी ङ्गिस अ‍ॅडमिशन करते वेळेस सुरुवातीलाच व शाळा सुरू उद्या पूर्वी पूर्वतयारी म्हणून ङ्गिस घेतल्या जाते, उर उरीत ङ्गीस दिपवाळी च्या सुट्ट्या नंतर ज्यावेळी परत शाळा सुरू होतील त्यावेळी राहिलेली अर्धी ङ्गीस घेतल्या जात जवळपास या इंग्रजी माध्यम माध्यमांच्या संस्थाचालकांना 80% ङ्गेस मिळालीच असेल, परंतु 20% ङ्गिस मिळाल्याली नसेल तर या वर्षा साठी  विद्यार्थ्यांना पालकांना माङ्गी द्यावी, कारण कोरोना सारख्या साथीच्या रोगांमुळे देश हैराण आहे, जर कोणी ङ्गिस वसुली बाबत तगादा करीत असेल तर लॉकडाऊन नंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकार्‍यांशी संपर्क साधावा. लॉकडाऊन मुळे सध्याची गंभीर परिस्थिती पाहता, जालना जिल्ह्यातील इंग्रजी माध्यम शाळा चालविणार्‍या संस्थाचालकांना या वर्षाचे उर्वरित ङ्गिस माङ्ग करण्या बाबत,आदेश द्यावेत असे आवाहन करण्यात आले.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.