बीड |वार्ताहर

        युथ फॉर फ्युचर,बीड व शहरातील विविध गणेश मंडळातर्फे शहरातील गौतमगड येथे वृक्षारोपण करण्यात आले. शहरातील गणेश मंडळं  सामाजिक बांधिलकी जपत दरवर्षी विविध समाजाभिमुख उपक्रम राबवत असतात परंतु बीड शहरात प्रथमच युथ फॉर फ्युचर च्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्व गणेश मंडळांनी सोबत येऊन वृक्षारोपण केले व सामाजिक एकतेचे दर्शन घडले,तसेच येत्या काळात पर्यावरण रक्षणाचा वसा हाती घेऊ हा संकल्प केला .
  या वृक्षारोपणामध्ये महाराणा प्रताप गणेश मित्र मंडळ,द्रोणागिरी गणेश मित्र मंडळ,महाराजा गणेश मित्र मंडळ, पालवन ग्राम पंचायत सदस्य,विघ्नहर्ता गणेश मित्र मंडळ,
आदर्श मित्र मंडळ, फुलाई नगर मित्र मंडळ,ह्यां मंडळांचा समावेश होता. तसेच गौतम ऋषी संस्थान, श्रीराम महाराज डोंगरे, घोलप सर, बप्पा घोलप, सरोदे सर,बाळासाहेब(आप्पा) जाधव यांच्या सहकार्याने हे कार्य पूर्णत्वास गेले.हिरवळीने समृद्ध बीड यासर्व संकल्पातून सिद्धी च्या प्रवासात सर्व गणेश भक्तांची ही निसर्गसेवा गणरायाला खरोखर वंदन ठरेल.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.