पैठण । वार्ताहर
माजी नगरपरिषद उपाध्यक्ष पाशाभाई धांडे यांचे वडील तथा पैठण शहरातील प्रसिद्ध लाकडाचे व्यापारी अ रहेमान धांडे (91)यांचे रविवार दि.13 सप्टेंबर रोजी दुपारी 1:30 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले आहे त्यांचा दफनविधी संध्याकाळी 7 वाजता सय्यद सादात दर्गा परिसरातील कब्रस्तानात करण्यात येईल त्यांचे मागे दोन मुले,तीन मुली,सुना व नातवंडे असून ते पत्रकार मुफीद पठाण यांचे सासरे होत.
Leave a comment