पोलीस बॉईज असोसिएशन तर्फे अभिवादन व पुतळा भोवती साफ-सफाई अभियान 

औरंगाबाद । वार्ताहर 

 पोलीस बॉईज असोशियन तर्फे थोर भारतीय लढ्यातील स्वातंत्र्य सेनानी  क्रांतिकारक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त पैठण गेट येथील लोकमान्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील स्वातंत्र्य सैनिक लोक कवी लेखक कामगार चळवळ खर्‍या अर्थाने घराघरात पोहोचवणार लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांनाही अभिवादन करण्यात आले.

या वेळेस संस्थापक अध्यक्ष रविभाऊ वैद्य मराठवाडा अध्यक्ष राज साहेब ठाकरे महानगरप्रमुख अरुण दाभाडे शहर प्रमुख अरुण सदाशिव सौ सुशीला क्षत्रिय सौ माधुरी चौधरी विद्या देगलूरकर सुषमा नागुला ठाकरे ज्ञानोबा धुमाळ दत्तात्रय धोकटे सुनील पारखे सागर बनसोडे सतीश पारखे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते यावेळेस कार्यकर्ते लोकमान्य यांना अभिवादन करण्यासाठी केली असता सकाळी अकरा वाजेपर्यंत प्रशासनातर्फे कोणीही त्यांना अभिवादन करण्यासाठी आलेले नव्हते पोलीस बॉईज असोशियन तर्फे पुरोहित महासंघातर्फे या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला व प्रशासनाला या गोष्टीचा तुझा विचार नाही असे यावेळी संघटनेतर्फे बोलताना संघटनेतर्फे सांगण्यात आले.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.