विहामांडवा । वार्ताहार

ईदगाह व मस्जीदमध्ये नमाजसाठी बंदी असल्याने लोकांनी घरातच नमाज अदा करुन एकमेकांना  

मुस्लिम धर्मातील पवित्र अशी ईद ऊल अजहा अर्थात बकरी ईद कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साध्या पद्धतीने व शांततेत साजरी करण्यात आली.ईद निमित्त नागरिक नमाज साठी एकत्र न येता घरातच नमाज व कुर्बानी केली.

कोरोनाच्या  पार्श्वभूमीवर सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे.त्याला अनुसरून ईद घरातच साजरी करावी असे आवाहन पोलीस प्रशासनाने व मुस्लिम धर्मगुरू यांनी केले होते, त्याप्रमाणे विहामांडवाकरांनी देखील सर्व आदेशाचे पालन करीत त्यांना प्रतिसाद देत ईद घरातच साजरी केली.मुस्लिम बांधवांनी कुठल्याही ठिकाणी गर्दी न करता घरातच नमाज पठण केले.बकरी ईदच्या निमित्ताने कुर्बानी देण्याची मोठी परंपरा आहे.ही परंपरा देखील सांभाळत आपापल्या घरातच कुर्बानी केल्याने प्रसासनाने समाधान व्यक्त केले आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.