सोयगाव । वार्ताहर

मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमाअंतर्गत महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार यांच्या संकल्प व सूचनेनुसार तसेच युवानेते अब्दुल समीर यांच्या मार्गदर्शनाखाली सोयगांव तालुका शिवसेनेच्या वतीने कोरोना व्हायरसच्या अनुषंगाने कोविड योद्धे तसेच नागरिकांची रोग प्रतिकार शक्ती वाढीसाठी ’जोशींदा काढा वाटपाचा शुभारंभ करण्यात आला.

सोयगांव शहरातील  तहसील कार्यालय व फर्दापूर येथील पोलीस स्टेशन, बँक ऑफ महाराष्ट्रा, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक येथे जोशींदा काढा वाटप प्रसंगी  प्रभाकरराव काळे,तहसिलदार प्रविण पांडे, फर्दापूर येथील सहा.पोलीस निरीक्षक प्रतापसिंह बहुरे, बँकेचे शाखाधिकारी सुमित शर्मा,शिवसेना सोयगाव  तालुकाप्रमुख दिलीप मचे, नायब तहसिलदार सतिष देशमुख, नाना मोरे, विठ्ठल जाधव, उपप्रमुख गुलाबराव कोलते, शिवसेना सोयगाव शहरध्यक्ष गजानन चौधरी, उस्मानखा पठाण,दिलीप देसाई, रमेश गव्हांडे, विठ्ठल आगळे, रविंद्र बावस्कर,शेख सत्तार, रशीद पठाण, सांडू तडवी, डॉ.देशमुख,शेख मुक्तार, इम्रान शहा, शेख बबलू, डॉ.शारीक पठाण,दिपक बागुल,समाधान काळे,आदिंसह महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी, पोलीस कर्मचारी उपस्थिती होते.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.