भोकरदन । वार्ताहर

तालुक्यातील हसनाबाद येथील पाचोरेकर ज्वेलर्स दुकानाचे मालक आपल्या  व्यवसाय ऊरकून व दुकान बंद करून आपल्या खडकी येथील शेतात जात असतांनाच वाटेत अडवून दोन चोरट्यांनी त्यांना अडवुन मारहान करून दुखापत केली व त्यांच्या जवळील 22 ग्रॅम सोने,रोख 15 हजार रुपये .व काहि चांदिचे दागिने घेऊन चोरटे पसार झाले. 

कमलेश बाळक्रष्ण सोनार यांना खडकी येथील विश्वम्बर राजेंद्र वानखेडे व सोमिनाथ अण्णा वानखेडे यांनी प्राथमिक अरोग्य केद्र हसनाबाद ऊपचारास आणले व उपचार डॉ.अरूण मुळे व डॉ.जवेरीकर मॅडम यांनी करून पोलिसांना कळविले दवाखाण्यात स.पो.निरिक्षक संतोष घोडके व पोलिस ऊपनिरिक्षक गुलाब पठान पुढिल कार्यवाहि सुरू होती या घटनेमुळे परिसरांत दहशतीचे वातावरण पहावयांस मिळत आहे. हे सोनार सिल्लोड येथिल टिळकनगर येथील रहिवाशी आहेत.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.