औरंगाबाद दि. 29/ 7 /2020 (प्रतिनिधी)

 शहरातील रहिवासी गौरव रामदास वाघमारे याने एसएससी बोर्ड परीक्षेच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेत 85 टक्के गुण मिळवून एलोरा हायस्कूल सातारा परिसर या शाळेतून नंबर पटकावला आहे.गौरव हा जीवन गौरव मासिकाचे मुख्य संपादक तथा आदर्श शिक्षक रामदास वाघमारे यांचा मुलगा आहे या यशाबद्दल शाळेतल्या मुख्याध्यापीका संगिता शिंदे,शहराचे आमदार अतुल सावे , आमदार सुभाष झांबड,जालिंदर शेंडगे ,जेष्ठपत्रकार कैलास वाहूळ , वरिष्ठ संपादक शेखर मगर, संपादक प्रवीण बुरांडे, ज्येष्ठ पत्रकार संजय हिंगोलीकर, संपादक कल्याण अन्नपूर्ण ,संपादक अनिल कचरे, मु.अ.संदिप सोनवणे,संदिप अझादे,कैलास साखरे, दिपक वाघमारे, जीवन वाघमारे आदींनी त्याचे कौतुक करून अभिनंदन केले.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.