औरंगाबाद । वार्ताहर

शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे   यांच्या मार्फत  अंत्योदय योजनेअंतर्गत अनाथ बेवारस प्रेताचे अंत्यविधी विविध समाजाच्या पद्धतीने करण्यात येतात. लोकडावून च्या काळात संभाजीनगरात चौथा अंत्यविधी सुपारी हनुमान मंदिराच्या जवळ बसलेल्या बेवारस लताबाई हया महिलेचा अंत्यविधी आज शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी मुखअग्नी देऊन केला. या स्ववदाह योजनेचे प्रमुख सोमनाथ बोंबले विभागप्रमुख, उपशहरप्रमुख राजेंद्र दानवे गणेश अंबिलवादे, पप्पू चोपडे बबलू जैन विजय पाटील, बेगमपुरा पोलिस स्टेशनचे पी एन काकडे आदी या अंत्यविधीस उपस्थित होते. शिवसेनेच्यावतीने ज्या समाजाचे प्रेत असेल त्या समाजाच्या पद्धतीने अंत्योदय योजनेअंतर्गत अंत्यविधी करण्यात येतात या अंतर्गत  आज पर्यंत 176 अंत्यविधी करण्यात आलेले आहेत.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.