औरंगाबाद । वार्ताहर
येत्या 25 एप्रिल रोजी भगवान परशुराम जन्मोत्सव जयंती उत्सव -2020 ह्या वर्षीअत्यंत साध्या आणि घरगुती स्वरूपात साजरा करण्यात यावा अशी विंनती ब्राह्मण समाज बधवास समन्वय समिती तर्फे करण्यात येत आहे.
दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणारी परशुराम जन्मउत्सव कोरोना व्हायरस -19 या साथीच्या रोगांनी उद्भवलेल्या परिस्थिती आणि असंख्य लोकांच्या मृत्यू झाले आहे यामुळेरोगाची लागण ही माणसे एकत्रित आल्यास लवकर सर्वत्र होते ...त्या करता सरकार ,सर्व शासकीय यंत्रणा ,पोलीस,डॉक्टर्स ,नर्स आणि अनेक सामाजिक संघटना अहोरात्र प्रयत्न करीत आहेत.त्या मुळे शासनाला सहकार्य ..सामाजिक कर्तव्य ...आणि आपल्या देश भक्तीचा भाग म्हणून ...ब्राह्मण समाज समन्वय समिती अत्यंत साधे पणाने साजरा करण्यात येणार आहे . ब्रह्मण समन्वय समिती तफ़े शासकिय परवागीमिळाल्यास 25 रोजी सकाळी स्तंभ पूजन (संभाजीपेठ) औरंगपुरा येथे मोजके चार पदाधिकारी यांच्या सोबत सकाळी 9-00 वाजता करण्यात येईल . त्या नंतर सर्व ब्राह्मण समाज बांधव आपल्या घरीच राहून भगवान परशुराम ह्यांच्या प्रतिमाचे पूजन करुन जन्मोत्सव साजरा करावा.असे आवाहन समन्वय समितीच्या वतीने सर्व स्ंघटनेस करण्यात येत आहे.शिवाय ..पुरोहित आणि गुरुजी ह्यांनी आपल्या आपल्या घरी विविध अनुष्ठान विश्व कल्याण हेतू करावे. तसेच संघटना,ढोल पथक आणि सर्व महिला संघटन ,सामाजिक आणि राजकीय पदाधिकारी ,संघटना प्रमुख आणि त्यांचे पदाधिकारी युवक आणि युवती वर्ग पुरोहित संघटन यानी घरीच साधे पध्दतिने साजरी करावी असे आवाहन सयोजण समितीने केली आहे. (सध्याकाळी 8 वाजता सर्व समाज बांधवाणी अपल्या घरा समोर दिवे लाऊन जन्म उत्सव साजरा करावा.असे आवाहन सघ्ंट नेचे अध्यक्ष अनिल पैठणकर आणि सचिव मिलिंद दामोदरे यानी केले आहे.
Leave a comment