औरंगाबाद । वार्ताहर
शहरातील शहरातील घाटी रुग्णालयात उपाचर सुरू असलेल्या एका वृद्ध महिलेचा मंगळवारी रात्री मृत्यू झालेला असताना आज बुधवारी (दि.22) पहाटे आणखी एका वृद्धाचा करोनाने बळी घेतल्याची माहिती समोर आली आहे.आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची शहराची संख्या पाचवर पोहचली आहे. शहरातील करोनाबाधितांचा आकडा 38 झाला आहे.मेडिसन विभाग प्रमुख डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य यांनी ही माहिती दिली आहे.औरंगाबाद शहर अगोदरच रेड झोनमध्ये असल्याने त्यात करोनाच्या रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे नागिराकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.