तिर्थपुरी । वार्ताहर

घनसावंगी पोलीस ठाण्यात अंतर्गत आंतरवाली टेंभी येथील पोलीसा सोबत बहुरूपी भामटे पंटर सोबत घेऊन गावात तील गोरगरीब लॉक डाऊन मुळे घरा समोर सावलीच्या आडोशाला बसलेल्या अर्जुन घोगरे यास बहुरूपी भामट्याने पोलिसाने बेदम मारहाण करून हाताचे बोट तोडून टाकले घटना काल दि 18 रोजी घडली आहे.

याबाबत थोडक्यात माहिती अशी की   आंतरवाली टेंभी येथील  अर्जुन घोगरे हा  युवक पत्री शेडच्या उकाडा त्रासामुळे  घरासमोरील झाडाचा  आसरा आपल्या लहान छोट्या मुलांसोबत बसला  असताना भामट्या बहुरूपी पोलिसांनी पोलीस असल्याची बतावणी करून बेदम मारहाण केली या घटनेमध्ये अर्जुन घोगरे हे गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडले यांना दिलेला मार एवढा जबर असल्याने त्यांच्या उजव्या हाताची बोट नखापासून पुढे  तुटून गेले त्यामुळे ते जागीच8 बेशुद्ध पडले त्यानंतर त्यांना ग्रामस्थांनी दवाखान्यामध्ये ऍडमिट केले या गोष्टीची पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी झालेल्या घटनेची चौकशी करून भामट्या वर गुन्हा दाखल करावा या गोष्टीमुळे पोलीस प्रशासनाबाबत सामान्य नागरिकांच्या मनामध्ये दहशत निर्माण करण्याचे काम जर असे काही लोक करत असतील तर निश्चितच प्रशासनाने या गोष्टीची दखल घ्यावी पोलिसांना सहकार्य करण्याची भावना असतानादेखील असे लोक विनाकारण सामान्य लोकांना त्रास देऊन पोलिसांचे नाव बदनाम करण्याचे काम करत आहेत यावर निश्चितच योग्य त्या स्तरावर कारवाई करून दोषीवर कारवाई करावी ते नेमके कोण आहेत याची चौकशी करण्यात यावी विशेष म्हणजे या लोकांनी मुख्य रस्ते सोडून रोडवरील या लोकांना काही न बोलता गल्ली मध्ये जाऊन त्या माणसावर हल्ला करण्याचा उद्देश काय ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे म्हणूनच आज पोलीस करत असलेल्या कार्याची सर्व स्तरावर प्रशांतच्या होत असताना अशा लोकांमुळे जर जनतेमध्ये वेगळा संदेश जात असेल तर निश्चित पाठपुरावा होणे गरजेचे आहे

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.