सिल्लोड (प्रतिनिधी):----कोरोना व्हायरस ला आळा घालण्यासाठी सिल्लोड ग्रामीण हद्दीमध्ये भराडी, बोरगाव बाजार व परिसरात संचारबंदी जवावबंदी अनुषंगाने ड्रोन कॅमेऱ्याने फोटो व विडिओ शूटिंग करण्यात आले .
संचारबंदी च्या काळात ग्रामीण भागात फिरणाऱ्या नागरिकांवर ड्रोन ची नजर असणार असून आढळल्यास गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे समजले .
मा पोलीस अधीक्षक श्रीमती मोक्षदा पाटील मॅडम, अपर पोलीस अधीक्षक श्री गणेश गावडे, उप विभागीय पोलीस अधिकारी श्री सुदर्शन मुंढे यांचे मार्गदर्शाखाली - सिल्लोड ग्रामीण पोलीस स्टेशन चे Api किरण बिडवे, psi विकास आडे, कर्मचारी विष्णू पल्हाळ, विठ्ठल चव्हाण, विलास सोनवणे, विठ्ठल डोके, संदीप कोथलकर, मुसताक शेख, संजय पवार, विकास नायसे .. यांनी परिश्रम घेतले.
Attachments area
ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a comment