जालना दि.2:- भारत सरकार व महाराष्ट्र शासनाने कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर देशात व राज्यात लागू केलेल्या लॉकडाऊनचा कालावधी लक्षात घेता जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जालना रवींद्र बिनवडे यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 कलम 142
नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन जालना जिल्ह्यातील सीएल-२,सीएल-३/एफएल/टीओडी-3 अनुज्ञप्ती, एफएल-1/एफएल-2,एफएल, बिआर-2,एफएल-4, टिडी-1व एफएलडब्ल्यू आदी अनुज्ञप्त्या व सर्व देशी, विदेशी मद्यविक्री दुकाने 14 एप्रिल, 2020 पर्यंत बंद ठेवण्यात आदेश दिले आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार असल्याचेही आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.