शिरूर कासार

शिरूर तालुक्यातील ग्रा.प. कार्यालय गोमळवाडाच्या वतीने ग्रा.प.परिसरातील डांबरी रस्त्यावर"कोरोना" प्रतिबंधासाठी हस्तकलेतून संदेश देण्याचे काम केले गेले. सरपंच सुदाम काकडे व ग्रामसेवक प्रवीण मिसाळ यांच्या संकल्पनेतून कोरोना संदर्भात जनजागृतीचे संदेश ग्रा.प.सदस्य तथा उत्कृष्ट पेंटर गणेश कातखडे यांच्या हस्त कलेतुन रेखाटण्यात आले.मुख्य डांबरी रस्त्यावर संदेश रेखाटण्याचा प्रथम प्रयोग ग्रामपंचायतने राबवला .
यावेळी धनंजय गर्जे, गणेश पवार, ज्ञानेश्वर येवले यांचे सहकार्य लाभले.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.