औरंगाबाद । वार्ताहर
कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने ‘माझे आरोग्य माझ्या हाती’ (चकचक) हा प तयार केला आहे. नागरिकांनी घरीच बसून आपल्या आरोग्याची तपासणी करावी व माहिती पवर भरावी, असे आवाहन प्रशासक आस्तिकुमार पांडेय यांनी केले आहे. यासंदर्भात मनपा आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांनी एक व्हिडिओ अपलोड केला आहे. त्यामध्ये त्यांनी स्वतः प्रात्यक्षिक करून दाखवले आहे.
त्यात त्यांनी म्हटलं आहे की, कोरोनाचे लक्षण म्हणजे शरीराचे तापमान थर्मामिटरच्या सह्याने मोजावे तसेच शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण व पल्सरेट ऑक्सीमिटरच्या साहाय्याने मोजावे. तुम्हांला ताप असेल आणि ऑक्सिजनचे प्रमाण कमी असेल तर पवरून मिळालेल्या माहितीनंतर महापालिकेचे पथक तुमच्या घरी येऊन उपचार करेल, असे आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले.
Leave a comment