औरंगाबाद । वार्ताहर
खुलताबाद येथील पत्रकारावर बातमीच्या अनुषंगाने खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या निषेधार्थ आज पैठण तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश लिंबोरे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार चंद्रकांत शेळके यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी चंद्रकांत तारु, बद्रीनाथ खंडागळे,मोहन ठाकूर,रमेश शेळके,गौतम बनकर,शकील खलीपा, चंद्रकांत अंबिलवादे,मुफीद पठाण,दादा गलांडे,मनोज खुटेकर,मंगल भवरे,सुरेश वायभट,दादा घोडके, किरण काळे, सोमनाथ शिंदे आदी उपस्थित होते.
Leave a comment