विहामाडंवा । वार्ताहर

पैठणच्या ग्रामीण भागात (पारुडी) कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणखी सतर्क झाले असून बूधवारी दूपारी पैठण शहरातील कोरोना केअर सेंटरला मुख्याधिकारी सोमनाथ जाधव व नगर परिषदेच्या भरारी पथकाने भेट देऊन तेथील उपाययोजनांचा आढावा घेतला.

या ठिकाणी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आलेली आहे. शहरासह तालुक्यातील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. शहर व तालुक्यातील विविध चेक पोस्ट वर प्रशासनाने कडक तपासणी व चौकशी हाती घेतली आहे येणार्‍या जाणार्‍या वाहनांसह नागरिकांची. गेल्याच आठवड्यात शहरातील मिनी घाटी रुग्णालयातील परिचारक कोरोना बाधीत आढळून आला होता.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.