औरंगाबाद । वार्ताहर
भाजपचे राज्यसभा खासदार डॉ. भागवत कराड यांचे मुलं हर्षवर्धन आणि वरून यांच्यासह इतर भाजप कार्यकर्त्यांनी भाजपच्या युवा मोर्चाचे सदस्य कुणाल मराठे यांना शनिवारी रात्री दहाच्या सुमारास घरात घुसून मारहाण केली.
या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला असून याप्रकरणी कुणाल मराठे यांच्या तक्रारीवरून हर्षवर्धन व त्याच्या साथीदारांविरुद्ध क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Leave a comment