औरंगाबाद । वार्ताहर
सरदार पटेल रोड चेलीपुरा येथील प्रसिद्ध व्यापारी श्री.मोतीलालजी मंत्री यांचे वृद्धापकाळाने राहत्या घरी दि.17 मे रोजी रात्री 10:30 वाजता दु:खद निधन झाले.त्यांच्यावर दि.18 मे रोजी कैलाश नगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, संतोष,रूपेश,गणेश ही तीन मुले, एक मुलगी,सुना ,नातवंडे असा मोठा परिवार आहे.
Leave a comment