औरंगाबाद । वार्ताहर

सध्या लॉक डाउन च्या कालावधीत खेळाडूंचे, क्रीडाप्रेमींचे सराव जरी आऊट डोअर होऊ शकले नाही तरी त्यांच्या करिता अनेक इनडोअर इव्हेंट्स अनेक संस्था आयोजित करत आहेत त्यापैकी एक म्हणजे ऍक्टिव्ह प्लस, जगदीश डायिंग अँड मर्चेटिंग प्रोसससिंग आणि बद्रीविशाल फॅशनेक्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 5 किलोमीटर इनडोअर मॅरेथॉन होय 

स्त्रवा अँपच्या माध्यमातून व मदतीने स्पर्धक किती धावला व किती वेळात धावला याचे सर्व डिटेल्स येतात. 

अशा प्रकारे निखिल पवार  व श्रीनिवास मोतीयेळे यांनी हा इव्हेंट स्त्रवा अँपच्या माध्यमातून  टेरेस वरच 5 किलो मीटर धावून पूर्ण केला तसेच या दोघांनी क्रीडा संदर्भातील अनेक विद्यापीठ व महाविद्यालयांनी आयोजित केलेल्या ऑनलाईन प्रश्न मंजुषा देखील यशस्वी रीतीने उत्तीर्ण केल्या आहेत. या यशाबद्दल अभय देशमुख, डॉ उदय डोंगरे, डॉ संदीप जगताप, रुस्तुम तुपे,  अशोक काळे,  मदन बाशा, अनेकांनी अभिनंदन केले आहे

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.