सावळदबारा । वार्ताहर
सोयगाव तालुक्यातील सावळदबारा, देव्हारी, जामठी, घाणेगाव, घाणेगाव ताडा, पळसखेडा, टिटवी, पिपळवाडी, महालब्धा, नांदातांडा, रवळा, जवळा, मूर्ती, मोलखेडा येथील गरीब कुटुंबांना धान्य वाटप करण्यात आले महसुल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे मार्फत सोयगाव तालुक्यातील सावळदबारा सर्कल मध्ये धान्य वाटप करण्यात येत आहेत.
सावळदबारा येथे यावेळी शिवसेनेचे उप तालुका प्रमुख गुलाबराव पाटील कोलते,माजी सभापती शिवाप्पा चोपडे,डॉ जफ्फर सय्याद ,किसन सुर्यवशी,किसान सेना उप विभाग प्रमुख शेषराव पाटील,शाखा प्रमुख विनोद जाधव,शाखा प्रमुख गजानन दाडगे,किसान सेना शाखा प्रमुख दिनकर शिपल्कर, मुकुदा मानकर, प्रमोद काळे,गणेश खैरे,शाखा प्रमुख प्रसराम पवार, उप शाखा प्रमुख एकनाथ सपाटे, उप शाखा प्रमुख विजय रावळकर, ,विजय कुल्ली,फिरोज खान, बाबु कपाटे, आदी होत.
Leave a comment