औरंगाबाद । वार्ताहर
जगभरात कोरोना ह्या आजाराने थैमान घातले असून ह्या पार्श्वभूमीवर देशात राज्यात तसेच अगदी गाव पातळीवर सुध्दा अनेक प्रकारच्या उपाय योजना ह्या रोगाला थांबवण्यासाठी गाव गावात राबवल्या जात आहे त्याची एक जबाबदारी म्हनून येथे दिगाव कॉन्ट्रॅक्टलेस इन्फ्रारेड फोर हेड थरमोमीटर गण द्वारे घरोघरी कोरोना संरक्षण /स्क्रीनिंगने ग्रामपंचायत मार्फत टेम्प्रेचर तपासणी करण्यात आली, तसेच घरोघरी जाऊन मास्क व सॅनिटाइजर वाटण्यात आले, त्यावेळी डिगाव ग्रामपंचायत मंडळी, डॉक्टर सिरसाठ सर, डाबंरे सर ,पिशोर पोलीस स्टेशनचे तुपे साहेब,देशमुख साहेब, ग्राम विकास अधिकारी पी आर दहीहंडे , आशा सेविका,अंगणवाडी सेविका इ, हजर होते
Leave a comment