भराड़ी । वार्ताहर

सर्व जगात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता बोरगांव सारवाणी ता. सिल्लोड येथील ग्रामपंचायतीने गावकर्‍यांचे आरोग्य लक्षात घेता,व त्यावर उपाय योजना म्हणुन आशा सेविका यांच्याव्दारे सर्व गावकर्‍यांना घरोघरी जाऊन मास्क, सँनिटाईझरचे मोफत वाटप करुन, नतंर स्क्रिंनिग मशिनद्वारे गावकर्‍यांची तपासणी करण्यात आली.

याच बरोबर आपले हाथ स्वच्छ धुवा, मास्कचा वापर करा, सामाजिक अतंर ठेवा, आपल्या गावी बाहेरु आलेल्या प्रत्येकांची माहीती सदर ग्रामपंचायतीला द्या व सरकारच्या कोरोना व्हायरस विषयी दिलेल्या सर्व सुचना व नियमाचे काटेकोर पालन करा अशा सुचना यावेळी सरपंच अमजद शाहा,आशासेविकांनी गावकर्‍यांना दिल्या, यावेळी अमजद शाहा, शकिल शेख, शेख गुलाब कुरैशी यांच्यासह आशासेविका व गावकरी उपस्थिती  होते.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.