पैठण । वार्ताहर

महाराष्ट्राच्या मातीत तमाम बहूजन समाजाला घेवून छत्रपतीपद भुषविणारे राजे संभाजी महाराज यांची जयंती घरा घरात अभिवादन करून व शंभू चरित्र वाचून उत्साहात साजरी करावी असे अवाहन जयंती उत्सव समितीचे माजी अध्यक्ष नितिन देशमुख यांनी केले आहे.

जगभर कोरोना या साथीच्या रोगाने थैमान घातला असल्याने सरकारने लॉकडाऊन घोषीत केल्याने यंदा सार्वजनिक जयंती उत्सव समितीची कार्यकारणी जाहीर केली नाही .मात्र महाराष्ट्राचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती काही दिवसावर येवून ठेपली आहे .आपल्या राजाची जयंती साजरी करत असतांना शंभू चरित्र वाचून अभिवादन करावे असेही नितिन देशमुख यांनी लोकप्रश्ननी बोलतांना सांगितले.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.