खुलताबाद । वार्ताहर

तालुक्यातील गल्ले बोरगाव येथील रहिवासी वसंता शिरसाट गल्लेबोरगावकर वंचित बहुजन आघाडीचे  जिल्हा उपाध्यक्ष औरंगाबाद पश्चिम यांनी श्रद्धेय अ‍ॅड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसा निमित्ताने आणि आदेशांनव्ये व योगेश बन जिल्हा अध्यक्ष, (पश्चिम) तसेंच मिलिंड बोर्डे उपाध्यक्ष, श्याम भारसाखळे महासचिव, रवी तायडे महासचिव  यांच्या मार्गदर्शनाखाली खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव येथील वंचित बहुजन आघडीचे जिल्हा उपाध्यक्ष  वसंता शिरसाट गल्लेबोरगावकर यांनी कोरोना महामारीच प्रादुर्भाव वाढू नये यासाठी लोकांनी एकत्र येऊन जमाव वाढवू नये  रोडवर, घराच्या बाहेर बिनकामाणे फिरू नये, कोरोना महामारीने रुग्ण व कुटुंब मोठया हिमतीने लढा देत आहेत.

तसेच याना वाचवन्यास डॉक्टर व नर्स, ब्रदर ,अंगणवाडी सेविका, आशाताई, अहोरात्र काम करून जनतेला सुरक्षित राहण्यासाठी दिवस रात्र डोळ्यात तेल घालून जीवाची पर्वा, चिंता न करता, स्वतःची व कुटुंबाची, लहान मोठया मुलांची चिंता न करता जनतेच्या जीवाची चिंता करत आहेत. अशा अविरत सेवेस, त्यांच्या या अतिउत्कृष्ठ कामा बद्दल वेरूळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. पांडवे, सह, डॉ.नर्स, ब्रदर, व सर्व कर्मचारी, रुग्णांचा फळ व शाल देऊन सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमला मुख्तार सय्यद वंचित बहुजन आघाडी , नईम शहा,अजिनाथ बारगळ गौतम भालेराव ,दिनकर शिरसाट आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.