औरंगाबाद | वार्ताहर 
 शहरातील रामनगर, मुकुंदवाडी भागातील ८० वर्षीय  नागरिकाचा रविवारी मध्यरात्रीनंतर मृत्यू झाला. हा कोरोनाचा चौदावा बळी आहे. 
 त्यांना आठ मे रोजी दुपारी  रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  कोविड -१९  चाचणी नऊ मे रोजी पॉझिटिव्ह आली. त्यानंतर त्यांच्यावर  उपचार सुरु करण्यात आले.
१० मे रोजी जास्त दम लागत असल्यामुळे व शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत असल्यामुळे त्यांना   व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. 
दरम्यान रविवारी मध्यरात्रीनंतर मृत्यू झाला. अशी माहिती माध्यम समन्वयक डॉ. अरविंद गायकवाड यांनी दिली.
यांनी दिली.

  .....आतापर्यंत झालेले मृत्यू
5 एप्रिल सातारा परिसरातील 58 वर्षीय बँक व्यवस्थापकाचा मृत्यू

14 एप्रिल आरेफ कॉलनीतील 68 वर्षीय ज्येष्ठाचा मृत्यू

18 एप्रिल बिस्मिल्ला कॉलनीतील 65 वर्षीय महिलेचा मृत्यू

21 एप्रिल भावसिंगपुरा येथील 76 वर्षीय महिलेचा मृत्यू

22 एप्रिल आरेफ कॉलनीतील 60 वर्षीय पुरुषाचा मृत्यू.

27 एप्रिल किलेअर्क येथील 69 वर्षीय महिलेचा मृत्यू

28 एप्रिल किलेअर्क येथील 77 वर्षीय  महिलेचा मृत्यू

1 मे गुरुदत्तनगर, गारखेडा येथील 47 वर्षीय वाहनचालकाचा मृत्यू.

2 मे नूर कॉलनीतील 65 वर्षीय महिलेचा मृत्यू

3 मे देवळाई येथील 55 वर्षीय पुरुषाचा मृत्यू

5 मे भडकल गेट येथील पुरुषाचा मृत्यू.

7 मे आसेफिया कॉलनीतील 95 वर्षीय महिलेचा मृत्यू

10 मे रोशन गेट भागात राहणार्‍या 50 वर्षीय पुरुष
10  मे मुकुंदवाडी भागात राहणाऱ्या 80 वर्षी पुरुष

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.