औरंगाबाद । वार्ताहर

औरंगाबाद जिल्ह्यात आज 346 जणांना (मनपा 176, ग्रामीण 170) सुटी  देण्यात आली. आजपर्यंत 22997 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण  360 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 29855 झाली आहे.  आजपर्यंत एकूण 838 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 6020 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 94, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 111 आणि ग्रामीण भागात 67 रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

ग्रामीण (106)

बजाज नगर, वाळूज (2), पाचोड पैठण (1), भवानी नगर, पैठण (2), जायकवाडी, पैठण (1), शशीविहार पैठण (3), नवीन कावसान पैठण (1), संत नगर, पैठण (1), नेवरगाव (2), पिंपळवाडी, गंगापूर (1), जयसिंग नगर, गंगापूर (1), म्हसोबा गल्ली, सिल्लोड (1), उपजिल्हा रुग्णालय, वैजापूर (1), गंगापूर रोड, वैजापूर (1), मोंढा मार्केट वैजापूर (1), फुलेवाडी, वैजापूर (1), बाप्तारा, वैजापूर (1), डेपो रोड, वैजापूर (1), विद्या नगर, वैजापूर (1), महालकिन्होळा, वडोद बाजार (1), गणेश नगर, वाळूज (1), नेहरू नगर, रांजणगाव (1), रांजणगाव (1), गोलवाडी (1), अश्वमेध सो.,बजाज नगर (1), शिवाजी नगर (2), इंद्रप्रस्थ कॉलनी (1), बीएसएनएल गोडाऊन जवळ (1), वीर सावरकर कॉलनी, बजाज नगर (1),शेंदूरवादा, गंगापूर (1), सरस्वती कॉलनी, कन्नड (1), वाकोद, सिल्लोड (1), वडगाव (1), औरंगाबाद (21), फुलंब्री (4), गंगापूर (9), कन्नड (23), वैजापूर (10), सोयगाव (1)

मनपा (49)

रेल्वे स्टेशन परिसर (1), मार्ड हॉस्टेल (1), नर्सिंग होम घाटी (1), नवाबपुरा (1), नूतन कॉलनी (1), भाग्य नगर (4), सुरेवाडी (1), एन नऊ (1), राजधानी कॉलनी, सातारा परिसर (1), मेडिकल सो., शहानूरवाडी (1), छत्रपती नगर, बीड बायपास (1), म्हसोबा नगर (1), हर्सुल (1), जळगाव रोड (1), श्रीकृष्ण नगर (1), उल्कानगरी (1), पद्मपुरा (3), स्नेह नगर (1), मिलिट्री हॉस्पीटल (2), साफल्य नगर (1), बीड बायपास (2), सिव्हिल हॉस्पीटल (1), सारा वैभव जटवाडा रोड (3), गुलमोहर कॉलनी, पडेगाव (1), गजराज कॉलनी (2), न्यू गणेश नगर (1), साई वृंदावन कॉलनी (1), दर्गा रोड (1), बजरंग चौक (1), शिवराय सिटी, पैठण रोड (1), घाटी परिसर (2), वसंत विहार (1), सिडको (2), एन तीन, मधूरबन सो., (1), एन चार सिडको (1), बजाज नगर (1), एनआरएच हॉस्टेल (1),

सिटी एंट्री पॉइंट (94)

यशवंत नगर (1), भगतसिंग नगर (7), वानखेडे नगर (1), एन अकरा (9), वाकोद (1), आयोध्या नगर (1), राम नगर (2), एस टी कॉलनी (1), सिडको एन सहा (2), मुकुंदवाडी (3), न्यू एस टी कॉलनी (1), कासलीवाल तारांगण (1), चिकलठाणा (1), ठाकरे नगर (2), डावरवाडी (1), गारखेडा (1), एमआयडीसी वाळूज (1), बजाज नगर (3),भावसिंगपुरा (2), नक्षत्रवाडी (1), देवळाई (1), सिडको वाळूज (4), सातारा (4), बिडकीन (1), साई नगर, मयूर पार्क (1), जाधववाडी (6), आयोध्या नगर (1), माऊली नगर, हर्सुल (1), अंधारी सिल्लोड (2), विमानतळाजवळ कासलीवाल पूर्वा (1), उत्तरानगरी (1), शेंद्रा (2), साई अपार्टमेंट, पैठण रोड (1), जय भवानी नगर (1), प्रताप नगर (2), दिशा घरकुल (1), कांचनवाडी (2), पडेगाव (1), गल्लेबोरगाव (1), चित्तेगाव (1), तिसगाव (1), मुकुंद नगर (1), जोगेश्वरी (1), कमलापूर फाटा (1), एन सात (1), पद्मपुरा (1), वाळूज महानगर (2), हनुमान नगर, वाळूज (1), वडगाव कोल्हाटी (1), व्यंकटेश नगर (1), अरुणोदय सो., (1), जटवाडा रोड (1), एन नऊ (1), म्हसोबा नगर (1), दिशा अपार्टमेंट, हर्सुल (1), मकाई गेट परिसर (1)

पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत विठ्ठल नगरी, गंगापुरातील 65 वर्षीय स्त्री, बजाज नगर, वडगावातील 50 वर्षीय पुरूष, पैठणमधील 50 वर्षीय स्त्री, वडाळा सिल्लोडमधील 65 वर्षीय स्त्री आणि खासगी रुग्णालयात 53 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.