औरंगाबाद । वार्ताहर

औरंगाबाद जिल्ह्यात आज 278 जणांना (मनपा 119, ग्रामीण 159) सुटी  देण्यात आली. आजपर्यंत 20454 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण  387 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 26852 झाली आहे.  आजपर्यंत एकूण 769 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 5629 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 61, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 107 आणि ग्रामीण भागात 81 रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

ग्रामीण (128)

साऊथ सिटी (1), अजंता फार्मा परिसर, पैठण (1), सिडको महानगर एक (1), विश्वजित सो., बजाज नगर (1), देवगिरी नगर, वाळूज (1), त्रिमूर्ती कॉलनी, रांजणगाव (1), लेन नगर, वाळूज (1), विजय नगर, वाळूज (5), नाथ नगरी, कालापूर (2), गणेश नगर, वाळूज (2), दत्त नगर, वाळूज (3), गणेश चौक, वाळूज (2), भगतसिंग नगर, वाळूज (1), ओमकार नगर, बिडकिन (1), चित्तेगाव (1), पाचोड, पैठण (1), माळीवडगाव, गंगापूर (1), अखिलेश नगर, गंगापूर (2), पुरी, गंगापूर (1), शिक्षक कॉलनी, गंगापूर (5), सखाराम पंत नगर, गंगापूर (1), मन्सूरी कॉलनी, गंगापूर (1), सुंदर गणपती परिसर, वैजापूर (1), जीवनगंगा, वैजापूर (1), फुलेवाडी रोड, वैजापूर (1), कान्हा सागज (1), पोखरी मनूर (1), शिव नगर, कन्नड (1), सरस्वती कॉलनी, कन्नड (1), लासूर स्टेशन, गंगापूर (1), नर्सिंग कॉलनी, गंगापूर (1), समता नगर, गंगापूर (1), रांजणगाव (1), औरंगाबाद (38), फुलंब्री (3), गंगापूर (5), कन्नड (1), सिल्लोड (4), वैजापूर (2), पैठण (27), सोयगाव (1)

मनपा (91)

मारोती नगर, मयूर पार्क (1), छावणी परिसर (2), राधास्वामी कॉलनी (3), रामेश्वर नगर (1), बजाज नगर (1), इटखेडा (2), भगतसिंग नगर (2), सिल्क मिल कॉलनी (3), पद्मपुरा (2), सिडको एन तीन (2), सुराणा कॉम्प्लेक्स, औरंगपुरा (1), जाफर गेट (5), रेल्वे स्टेशन परिसर, जालान नगर (1), गुलमंडी (1), नक्षत्र अपार्टमेंट, जय नगर (2), राजा बाजार (4), गणपती मंदिराजवळ, हर्सुल सावंगी (1), नाईक नगर, बीड बायपास (1), न्यू गणेश कॉलनी, एन चार सिडको (2), संगिता कॉलनी (1), सातारा परिसर (2), गारखेडा परिसर (1), नाथ नगर (2), भानुदास नगर, जवाहर कॉलनी (1), गुरू नगर (1), नवनाथ नगर (1), कैलास नगर (1), काल्डा कॉर्नर (1), महेश कॉलनी (1), महाजन कॉलनी (1), शिवशंकर कॉलनी (1), रोकडा हनुमान कॉलनी (1), राम नगर (1), एन तीन सिडको (1), पद्मावती लॉनच्या मागे, सातारा परिसर (2), न्यू एस टी कॉलनी (1), पुंडलिक नगर (1), शिवशाही नगर, मुकुंदवाडी (1), मोरया पार्क, हर्सुल (1), सौजन्य नगर (2), न्यू बालाजी नगर (1), गजानन नगर (1), जय भवानी नगर (2), श्रीविहार कॉलनी, देवळाई परिसर (1), लक्ष्मी विहार, देवळाई परिसर (1), अंबिका नगर, मुकुंदवाडी (3), रायगड नगर (1), संजय नगर, बायजीपुरा (1), विश्रांती नगर, मुकुंदवाडी (1), मिलिट्री हॉस्पीटल परिसर (1), गांधी नगर (2), एन बारा हडको (1), कटकट गेट (2), मयूर पार्क (1) कुँवरफल्ली (1), मिटमिटा (3), अन्य (4), सेव्हन हिल, विद्या नगर (1), एन अकरा, हडको (1)

सिटी एंट्री पॉइंट (61)

वाळूज (5), बजाज नगर (1), रांजणगाव (1), म्हाडा कॉलनी (2), एन-सात, सिडको (2), वडगाव (1), टीव्ही सेंटर (1), मीरा नगर, पडेगाव (1), राजधानी कॉलनी, पडेगाव (1), सातारा परिसर (1), कांचनवाडी (3), बालाजी नगर (1), पद्मपुरा (1), छत्रपती नगर, बीड बायपास (1),मयूर पार्क (2), पैठण (1), राधास्वामी कॉलनी (1), सारा परिवर्तन (1), अदिती नगर(1), पिसादेवी (3), टीव्ही सेंटर (1), एकता नगर (1), चौराहा (1), एन अकरा (1), एन बारा (1), हर्सुल सावंगी (1), झाल्टा (1), अयोध्या नगर (1), राम नगर (3), एन-2 सिडको (4), मुकुंदवाडी (1), गारखेडा (1), चिकलठाणा  (3), एन-सहा, सिडको (2), कुंभेफळ (1), शिवाजी नगर (1), पैठण (1), सातारा परिसर (3), एन चार (2)

दहा कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत अविष्कार कॉलनीतील 70, गंगापुरातील 46 , चारटा लासूर येथील 65, नाथ नगरातील 65, मयूर पार्क, गंगापूरातील 45, हनुमान नगर, गारखेडातील 65 वर्षीय पुरूष, समता नगरातील 72, सिद्धेश्वर नगर, जाधववाडीतील 68 वर्षीय स्त्री आणि जिल्हा सामान्य रूग्णालयात कुंभेफळ येथील  41 वर्षीय पुरूष आणि पाचोडमधील 55 वर्षीय स्त्री कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.