शिवना । वार्ताहर

आज जिल्हा परिषद प्रशाला शिवना येथे जिल्हा आदर्श पुरस्कार प्राप्त मा श्री बबनराव जी सोनवणे सर यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन ह्रदयस्थ सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी शिवना गावचे सरपंच  संतोष जगताप, उपसरपंच  अरून काळे, पुण्यनगरीचे वार्ताहर अमोल काळे, पतसंस्थेचे संचालक मा श्री देवाजी गव्हाणे सर,शिक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष मा श्री मिलिंदजी घोरपडे सर,शिवना केंद्र प्रमुख मा श्री नारायनजी भोंबे सर,प्रशाला उंडनगाव चे मुख्याध्यापक मा श्री नरेंद्रजी साळवे सर,मा श्री नामदेवजी साखळे सर, शिक्षक नेते मा श्री नानासाहेब शिंदे सर,मा श्री कैलास जी समिन्द्रे सर ,मा श्री मेजर नंदकुमारजी जगताप, मोहम्मद सालार उपस्थित होते. मान्यवरांनी सोनवणे सर यांच्या कार्याविषयी सांगितले व जुन्या आठवणींना उजाळा दिला.. व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.