औरंगाबाद । वार्ताहर
औरंगाबाद जिल्ह्यात आज 214 जणांना (मनपा 65, ग्रामीण 149) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 19894 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 438 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 25979 झाली आहे. आजपर्यंत एकूण 752 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 5333 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 126, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 126 आणि ग्रामीण भागात 71 रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.
ग्रामीण (114)
मोठी वाडी, खुलताबाद (1), पैठण (4), साई मंदिर बजाज नगर (2), सलामपूर, वडगाव, बजाज नगर (1), दौलताबाद पोलिस स्टेशन परिसर (1), द्वारकानगरी, पडेगाव (1), संभाजी कॉलनी, कन्नड (2), टिळक नगर, कन्नड (1), ग्रामीण रुग्णालय क्वार्टर परिसर, कन्नड (4), शुलीभंजन, खुलताबाद (1), घोडेगाव, खुलताबाद (5), अन्नपूर्णा हॉटेल, पैठण (1), जैनपुरा, पैठण (1), नारळा,पैठण (1), नाथ गल्ली, पैठण (1), भाऊसाहेब नगर, पैठण (1), परदेशीपुरा, पैठण (2), गंगापूर (7), मुद्देश वडगाव (2), लासूर स्टेशन (1), उपजिल्हा रुग्णालय, गंगापूर (1), शिक्षक कॉलनी, गंगापूर (1), जयसिंग नगर, गंगापूर (1), नर्सिंग कॉलनी, गंगापूर (1), वांजणापूर, गंगापूर (1),पोलिस स्टेशन, गंगापूर (1), खामगाव, वैजापूर (2), आनंद नगर,वैजापूर (1), गंगापूर रोड, वैजापूर (1) वडद, कन्नड (1), औरंगाबाद (21), फुलंब्री (12), कन्नड (6), सिल्लोड (12), वैजापूर (12)
मनपा (72)
घाटी परिसर (2), मार्ड हॉस्टेल परिसर (1), मुकुंदवाडी (5), एन बारा हडको (1), आदित्य नगर, मयूर पार्क (1), बालाजी नगर (1), गुरूकृपा सो., चाणक्य पुरी (1), गुरूजन सो., (3), मोतीकारंजा (1), एन पाच, प्रियदर्शनी कॉलनी, सिडको (1), ठाकरे नगर (2), कॅनॉट परिसर (1), दिवाण देवडी (1), बीड बायपास (2), संकल्प नगर, मयूर पार्क (1), छत्रपती नगर (1), बजाज नगर (1), एन पाच सिडको (1), संतोषीमाता नगर, मुकुंदवाडी (1), सातारा परिसर (1), विवेकानंद नगर, हडको (1), उदय कॉलनी, खडकेश्वर (1), उस्मानपुरा (1), छावणी परिसर (1), न्यू श्रेय नगर (1), पद्मपुरा (5), योगिता सो., एन आठ सिडको (1), यशवंत नगर, बीड बायपास (2), राहुल नगर (1), उल्का नगरी (1), जाधववाडी (1), सिंधी कॉलनी (1), पडेगाव (1), ज्योती नगर (1), प्रताप नगर (1), अरुणोदय कॉलनी, बीड बायपास (1), हनुमान नगर (1), डांगे कॉम्प्लेक्स मुकुंदवाडी (1), न्यू एस टी कॉलनी (1), अंबिका नगर (1), राजीव गांधी नगर (1), गंगोत्री पार्क परिसर (1), अन्य (6), गारखेडा (1), एन एक सिडको (1), एन दोन सिडको (1), कैलास नगर (1), मयूर पार्क, हर्सुल (1), एन सात सिडको (1), देवगिरीपूरम, हर्सुल (1), ज्युब्ली पार्क (1), हर्सुल सावंगी (1), देवळाई परिसर (1)
चार कोरोनाबाधितांचा मृत्यू
घाटीत नारेगावातील 40, हमालवाडा, रेल्वे स्टेशन येथील 40 वर्षीय पुरूष आणि खासगी रुग्णालयात एन दोन राम नगरातील 62 वर्षीय पुरूष, विष्णू नगरातील 48 वर्षीय स्त्री कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
Leave a comment