कुंभार पिंपळगाव । वार्ताहर
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव बसस्थानका जवळील शरद कंटुले यांच्या मालकीच्या श्री स्वामी समर्थ पानस्टॉलचे दुकानाला शनिवारी मध्य रात्री शॉटसर्किटने आग लागली त्यातील एक ङ्ग्रिज व दुकानातील सामान अंदाजे 50 हजार रूपयाचे नुकसान झाले आहे .आग लागुन शॉटसर्किटने पुर्ण दुकान जळून खाक झाले आहे. घनसावंगी पोलीस स्टेशनला तसी नोंद करण्यात आली आसल्याचे कंटुले यांनी सांगीतले.
Leave a comment