औरंगाबाद । वार्ताहर

वेदांत नगर पोलिस स्टेशन मध्ये आज गुरूवारी 30 जूलै रोजी सायंकाळी पाच वाजता पोलीस निरीक्षक रामेश्वर रोडगे  यांच्या नेतृत्वाखाली बकरी ईद निमित्त शांतता समितीची बैठक संपन्न झाली आहे. पोलीस निरीक्षक रामेश्वर रोडगे यांनी सांगितले की, एक ऑगस्टला मुस्लिम बांधवांच्या साजरा होत आहे.यामाहामारीच्या काळात हिंदु- मुस्लिम बांधवणी सण  आतापर्यंत साधेपणाने साजरे केलेले आहे.

 आता बकरी ईद एक ऑगस्टला साजरी होत आहे. सर्व समाज बांधवाला बकरी ईद शांततेत साजरी करावी साधेपणाने बकरी ईदची नमाज शासनाने दिलेल्या निर्देशानुसार आपापल्या घरी नमाज अदा करावे तसेच शासनाचे आदेशाचे पालन करावे असे पोलीस निरीक्षक रामेश्वर घोडके यांनी शांतता समितीच्या बैठकीस मुस्लिम बांधवांना संबोधित केले आहे.यावेळी मुस्लिम समाजातील मालवी व मुस्लिम बांधव यांनी आपण शासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करणारा तसेच या मारी लवकरात लवकर जागातून  समाप्त हो यासाठी प्रार्थना करणार असे मुस्लिम बांधवांनी बैठकीत सांगितले आहे. यावेळी फारुक हाफीसाहब,मुसा खॉन  समाजसेवक,अजहर बेग,फारुक खॉन,मुशीर पटेल, आमेर खॉन आदींची उपस्थिती होती.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.