बोरगांव बाजार । वार्ताहर

बोरगांव बाजार ता.सिल्लोड दि.29 जुलै रोजी येथे पोळा व बकरी ईद सणाच्या पार्श्वभुमीवर बस्थानक परिसरात सामाजिक अतंर ठेवून पोलीस पंथसंचलन करण्यात आले, यानतंर बोरगांव सारवाणी येथे शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली.

बोरगांव बाजार येथे दिनाक 29 रोज बुधवारला पोळा व बकरी ईद च्या पार्श्वभुमीवर सिल्लोड ग्रामिण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांच्या अध्यक्षेते- खाली येथील बस्थानक परिसरात सामाजिक अतंर ठेवून पोलीस पंथसंचलन करण्यात आले,व यानतंर बोरगांव सारवाणी येथे शांतता कमिटीची बैठकीत पोलीस निरिक्षक किरण बिडवे यांनी पोळा व मुस्लिमाचा पविञ बकरी ईदचा सण शासनाने ठरवुन दिलेल्या नियमाचे काटेकोरपणे पालन करुन शांततेत पार पाडावा, व शासनाला व पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे,असे आवाहन बिडवे यांनी यावेळी उपस्थितांना केले,  यावेळी पोलीस पाटील योगेश उमरिया,नंदु चव्हाण,नंदु बेडवाल,समाधान साखरे,बबन देशमुख,शेख शकील,रब्बानी जमादार,याकुब कुरैशी,मुमताज पठाण,ईस्माईल शेख, यांच्यासह समाजबांधव यांची उपस्थित होते.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.