औरंगाबाद । वार्ताहर
पैठणगेट येथे मालेगांवच्या काढ्याचे आज वाटप करण्यात आले होते गब्बर अक्शन कमिटी व रोटी बँक सेवा ट्रस्टतर्फे या काढाच्या शहरातील बाराशे नागरीकांना एसीपी एच एस भापकर व मकसुद अन्सारी यांच्या हस्ते तयार काढा पाजण्यात आले. सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी जनतेला आव्हान केले की, मालेगांवच्या काढयाचे जास्तीतजास्त नागरीकांनी याचा लाभ घ्यावे मालेगांव काढयाचे परिणाम दिसत आहे गब्बर अक्शन कमिटी तसेच रोटी बँक सेवा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने काढा वाटपाचे कार्यक्रम आयोजित केलेले आहे. कोरोना महामारीने सर्वात जास्त पेंशट मालेगांवात होते आज शुन्य आहे असे श्री भापकर यांनी सांगितले आहे. सहाय्यक पोलीस आयुक्तांनी श्री भापकर यांनी पण या स्वतः काढायचे सेवन केले. रोटी बँक सेवा ट्रस्ट तर्फे शहरातील दहा लाख नागरीकांना मालेगांव कोरोना मुक्त काढयाचे औरंगाबादेत वाटपात सुरूवात झालेली आहे.
हा काढा प्रत्येक नागरीकांनी फक्त दिन दिवस या काढयाचे सेवन करायचं आहे याचे सेवन केल्यानंतर आठ दिवस दुधाची चहा, तिखट जेवण, तळलेले पदार्थ खाऊ नये असे सांगण्यात आले आहे. तसेच या काढयाने रोग बारा होतोय कोरोनाच्या पाश्चभूमिवर रोटी बँक काढा रामबाण औषध सिध्द होत आहे असे नागरीक सांगतात. पैठणगेट येथे पाच दिवस काढा वाटपाचे कार्यक्रम होणार सकाळी 11ते 1 वाजेच्या दरम्यान होणार आहे असे गब्बर अक्शन कमिटीचे उपाध्यक्ष हफीज अली यांनी सांगितले आहे. यावे गब्बर कमिटीचे मकसुद अन्सारी, हफीज अली, इम्रान पठाण, हसन शाह, अशफाक शेख, अनिस रामपुरे, सय्यद खलील अली, वाजेद खान, आदीने परीश्रम घेतले आहे.
Leave a comment