औरंगाबाद । वार्ताहर
औरंगाबाद शहरातील गलमोहर कॉलनी एन-5 सिडको औरंगाबाद येथील नागरीकांच्या वतीने आज वृक्षारोपण करण्यात करण्यात असले मात्र आज पर्यंत अनेक नागरीकांनी वृक्षलागवडीचे संकल्प केलेले आहेत.परंतू अनेकांचे संकल्प तडीस नेलेले नाहीत.मात्र औरंगाबाद शहरातील गलमोहर कॉलनी एन-5 सिडको औरंगाबाद येथील नागरीकांना पर्यावरणाचे म्हत्व खछया अर्थाने कळलेले आहे.त्याची प्र्रचिती आज गुलमोहर कॉलनीच्या नागरीकांनी केलेल्या वृक्षरोपनातुन दिसुन आले.
अनेक जनसनी प्र्रत्येक वर्षी झाडे लावली आणि जगवली पण गेल्या अनेक वर्षापासुन हाउपव्र्रैम चालु आहे.यामध्ये अनेक प्रकारची झाडे मोठ-मोठी महावयास मिळतात हे वास्तव आहे.या उपव्र्रैमाचे सर्वांकडुन वैैतुक होत आहे.विषस म्हणजे या वार्डातीतील पत्रकार,आजी,माजी अधिकारी,उदोजक,सममाज सेवकसह अनेकाचां सहभाग यात म्हत्वाचा ठरलेला आहे.यात सहभगी रावल भाषकर, के.पी.आढाव, बालचंद्र पुरी, सुनिल मोरे,प्रताप विरकर, दळवी, मुकेश साहानी,सुग्रीव मुंडे ,पवार, वैभव घुले ,गाजरे पपू सह नागरीक सहभागी होते.
 
                               ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
                              
Leave a comment