विहामाडंवा । वार्ताहर
विहामाडंवा येथील डॉ.आंबेडकरनगर येथे भीम योध्दा ग्रुपच्या वतीने लोकशाही आण्णाभाऊ साठे यांना पुण्यतिथिनिमित्त अभिवादन करण्यात आले
पुण्यतिथिनिमित्त लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पीत करून अभिवादन करण्यात आले, याप्रसंगी भीमयोध्दा ग्रुप चे अध्यक्ष प्रितेश बनसोडे, उपाध्यक्ष अनिल गायकवाड़, सचिव रोहित साळवे, सदस्य ज्ञानेश्वर बनसोडे, सचिन गायकवाड, अंकुश बनसोडे, विशाल खरात, कृष्णा बनसोडे आदिसह मान्यवर उपस्थित होते
ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a comment