अत्यावश्यकसेवा व दवाखान्यासेवेसाठी-पो.नि.रामेश्
औरंगाबाद । वार्ताहर
10 ते 18 जुलै पर्यंत जनता कर्फ्यू लागू करण्यात आलेले आहेत. या जनता कर्फ्यू मध्ये नागरीकांना ऑटोरिक्षाची सुविधा वेदांतनगर पोलीसां तर्फे - इमर्जन्सी साठी ऑटो रिक्षाची व्यवस्था केलेली आहेत. मेडीकल अत्यावश्यक सेवा दवाखान्यासाठी पोलिसांनी दिलेल्या क्रमांकावर फोन करा लगेच रिक्षा घेऊन जा रिक्षाचे भाडे मीटरप्रमाणे द्यावे असे पोलिसांतर्फे सांगण्यात आले आहेत.
औरंगाबाद शहरात 10 ते 18 जुलै पर्यंत कडक लॉकडाऊन करण्यात आले आहे. कडक लॉकडाऊनमुळे नागरिकांना चारचाकी, दुचाकी, फिरता येणार नाही असे आदेश प्रशासनाच्या वतिने देण्यात आले होते. कोरोना या महामारी महा मारेला रोखण्यासाठी प्रशासनाने औरंगाबाद शहरात जनता कर्फ्यू लागू केलेला आहे यामुळे रुग्णांचे हाल होत आहे महानगरपालिका आयुक्तांनी सूचना केल्या होता औरंगाबाद शहर पोलिसांमार्फत प्रत्येक पोलिस ठाण्यात दहा-दहा ऑटोरिक्षा अत्यावश्यकसेवे तसेच मेडिकल दवाखान्यासाठी नागरिकांना रिक्षाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. वेदांत नगर पोलिस ठाण्यात तर्फे दहा ऑटोरिक्षा आपल्या हद्दीत परवानगी देण्यात आलेली आहेत फक्त अत्यावश्यक सेवेसाठी हा रिक्षांचा वापर करण्यात येणार आहेत.तसेच ऑटो रिक्षा चालकांना मिटरप्रमाणेच भाड्याचे पैसे द्यावे लागणार आहेत. वेदांत नगर पोलिसांनी जारी केलेल्या ऑटो रिक्षा चालकांचे मोबाईल क्रं व गाडी क्रं सहीत क्रमांक खालील प्रमाणे आहेत.
शेख ईब्राहिम गाडी क्रं एम.एच.20 ईएफ 8194 (9175455552), शेख रहेमान गाडी क्रं एम.एच.20 डीसी 4477 (9049548112), शेख फहीम एम.एच.20 ईएफ 9242, (9765550140) शेख कय्यूम एम.एच.20 ईएफ 1808 (9371106469) शेख अब्दुल मजीद एम.एच.20 ईएफ 3742, (9049684172), फेरोज खान एम.एच.20 डी.सी. 4999 (9326769001), शेख अल्ताफ एम.एच.20 डी.सी. 1803, (9595462810) शेख आवेज एम.एच.20 डी.सी. 9191, (7770075606) सय्यद युनूस एम.एच.20 डीसी.2483,(9823390950)
Leave a comment