औरंगाबाद । वार्ताहर
शहरात आज सायं 6 वाजेपर्यंत सांचारबंदी काळात विनाकारण फिरणार्या 190 वाहनधारकांची वाहने ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली.पोलीस विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या कारवाई सिडको- 69,शहर विभाग - 73, छावणी- 17 , वाळूज- 31 एकूण 190 वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली असून 188 कलमा अंतर्गत 25 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असल्याचे सहायक पोलिस आयुक्त ( गुन्हे) डॉ नागनाथ कोडे यांनी सांगितले.
Leave a comment