सिल्लोड । वार्ताहर
आज कृषि अधिकारी कार्यालय सिल्लोड येथे सिल्लोड-सोयगाव तालुक्यातील शेतकर्यांना होणार्या असलेल्या यूरिया टंचाई बाबत जाब विचारत भारतीय जनता पार्टी तर्फे उपविभागीय कृषि अधिकारी चव्हाण साहेब यांना निवेदन देण्यात आले. व लवकरात लवकर शेतकर्यांना यूरिया मिळवुन देण्यात यावा अशी मागणी केली.
यावेळी भाजपा विधानसभा नेते सुरेश भाऊ बनकर प्रदेश चिटनीस इद्रिस मुलतानी, प्रदेश उपाध्यक्ष सुनील मिरकर, मकरंदजी कोर्डे साहेब, जिल्हाउपाध्यक्ष विजय वानखेडे, तालुकाध्यक्ष किशोर गवळी माजी नगरसेवक कमलेश कटारिया, किरण पवार,नारायण खोमणे, पुंजाराम अप्पा गरुड, राजेंद्र दांडगे, दिलीप गवळी, लक्ष्मण कावले, विठ्ठल वानखेडे,, अमोल शेळके आदिंसह कार्यकर्ते हजर होते.
 
                               ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
                              
Leave a comment