पाचोड । वार्ताहर
भ्रष्टाचार जन विरोधी आक्रोश महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब कांबळे यांच्या आदेशानूसार राज्य अध्यक्ष विजय थोरात उपाध्यक्ष कैलास सातपुते सरचिटणीस प्रा.अंबादास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वर तांबे यांची निवड करण्यात आली आहे.
यावेळी राज्य उपाध्यक्ष रवींद्र हनवते,अमोल शेळके ,उतम पवार ,डॉ शहाजी चंदनशिवे ,महिला आघाडी महिला अध्यक्ष माधुरी जोशी ,शृती उंरणकर, सीमा एकतपूरे ,प्रीती माडेकर, कोल्हापूरन महिला आघाडी उप अध्यक्ष आरती पाटील ,मनिषा बनसोडे ,सरोजिनी देशमुख, कुसुम राजुसकर आदीनी अभिनंदन केले आहे.
Leave a comment