वैजापूर । वार्ताहर
समाजाचे हृदय सम्राट श्री विजय नारायण वक्ते मंत्रालय वनविभाग महसूल अधिकारी मुंबई. या पती पत्नी यांनी समाजा मध्ये एक आदर्श ठेवला संपूर्ण जगभरात कोविड 19 च्यासंसर्गजन महामारी रोग वाढलेला असताना हि आपल्या जीवाची व परिवाराची पर्वा न करता अहोरात्र समाजा च्या भविष्या करता लढा देत आहेत, महाराष्ट्रतील संपूर्ण जिल्हे तालुका व ग्रामीण भाग मध्ये या सर्व ठिकाणी जिथे साळी समाज आहेत त्या गावात प्रत्यक्ष एवढा प्रवास न करता आल्यामुळे यांनी एक सुंदर योजना तयार करून जाकतीक साळी फाउंडेशन चे सम्पर्क प्रमुख सर्व जिल्हा, तालुका व प्रत्यक्ष ग्रामीण भागात सर्व कार्यकर्ते शी फोन द्वारा सम्पर्क करून सर्व परिस्थिती ची चौकशी केली व स्व खर्चातून समाजातील सर्व बांधवाना मदत केली प्रत्येक गावी किराणा.धान्याच्या फळभाज्या. सॅनिटायझर. व मास्क. पुरवण्यात आले ज्या गरजुनां पैसेयंची गरज आहेत असे गरजु लोकांना सुद्धा पैसेयांची मदत हि केली.
आणि अजून हि मदत करत आहेत तसेच जागतिक साळी फाउंडेशनच्या संपूर्ण या व्यक्ती कोरोनाशी लढा देत आहेत प्रत्यक्ष समाजा पुढे हा एक जागतिक साळी फऊंडेशन आदर्श बनला आहेत या फऊंडेशन मध्ये श्री शिवाजी मिसाळ ,मुंबई अध्यक्ष श्री देवाण क्षीरसागर, श्री सुभाष कापसे.श्री नंदू सापार सोलापूर. श्री संजय सरोदे. औरंगाबाद. श्री प्रदीप भागवत, येवला. सौं प्रियंका चिल्लाल. मुंबई.सौं सुषमा साळी नगर. सौं मंगल अष्टेकर. सौं भारती सरोदे येवला.ज्योती हांगे वैजापूर.यांनी सर्वांनी जागतिक साळी फऊंडेशन चे कोतुक केले आणि समाज रक्षक असावा तर असा साळी समाजाचे हृदय सम्राट श्री विजय नारायण वक्ते.यांना सर्वांनी या कार्यास शुभेच्छा दिल्या.
Leave a comment