ग्रामपंचायतकडून ग्रामस्थांना घरात रहा सुरक्षित राहण्याचे आवाहन
कुंभार पिंपळगाव । वार्ताहर
घनसावंगी तालुक्यातील मोठे बाजार पेठेचे ग्रामीण शहर कुंभार पिंपळगाव येथे कोरोणा पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने चर्चा असल्याची प्राथमिक माहिती असून गावात भिती दायक वातावरण निर्माण झाले. त्यामुळे खबरदारी उपाय म्हणून व्यापारी, पोलीस प्रशासन व ग्रामपंचायतच्या वतीने अत्यआवश्यक सेवा वगळता ता.29 सोमवार पासुन सात दिवस बाजार पेठ कडेकोट बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Leave a comment