सिल्लोड । वार्ताहर

महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना . अब्दुल सत्तार यांच्या सुचनेने शिवसेना, युवासेनेच्या वतीने सिल्लोड तालुक्यातील अजिंठा सर्कलमध्ये सराटी, बोदवड, पिंपळदरी, खंडाळा, वसई, हळदा, जळकी, बाळापुर, अनाड,हळदा, गोळेगाव आदिंसह गावांत गोरगरीब गरजू नागरिकांना अन्नधान्य तसेच किराणा किटचे वाटप करण्यात आले.

यावेळी शिवसेना तालूका प्रमुख किशोर अग्रवाल, राजुमिया देशमुख, पंजाबराव चव्हाण, अकिल देशमुख, संतोष लहाने, तेजराव निंभोरे, शिवाजी गुळवे, आत्माराम गुळवे, रावसाहेब गुळवे, कृष्णा घायवट, देविदास घायवट, किसनराव घायवट, जयाजी गायकवाड, संपत गायकवाड, रमेश गुळवे, पंढरीनाथ घायवट, रामराव गायकवाड, विश्वनाथ पंडित, रघुनाथ पंडित, पांडुरंग कांबळे, रामचंद्र घायवट, रंगनाथ गुळवे, माणिकराव नरवाडे, आप्पा गुळवे, सुशील गोसावी, मारोती गुळवे, गोरकनाथ डमाळे, गणेश डकले आदींची उपस्थिती होती.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.