भराड़ी । वार्ताहर
गेल्या 3 महिन्यांपासन जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे.या भंयकर विषाणूचा सामना डॉक्टर, पोलीस, कर्मचारी हे आपले कर्तव्य बजावुन करीत आहे.
विशाल मुरकुटे यानी सामाजिक बांधीलकी जपून आपल्या माणसांच्या आरोग्याची काळजी घ्यावी म्हणून 16-05-2020 रोजी स्वतःच्या स्वखर्चातून तज्ञ डॉक्टरांना बोलावून वांगी खु येथिल प्रत्येक घरापर्यंत,वाड्या वस्तीवर, जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी करून घेतली होती.व तसेच गावातील व आसपासच्या गावातील लोकांना सदैव ते आनी त्यांच्या मित्र मंडाळकडुन मदत केली जाते.व लौकडाऊन मधे पोलिस प्रशसनास व अरोग्य विभागास त्यानी सहकार्य केले आहे.याचीच महात्मा फुले सेवा भावी संस्था परळी (वै) व एका न्यूज चॅनलने ने दखल घेऊन त्याना कोरोना योद्धा सन्मान पत्र देऊन सन्मानित करन्यात आले.
Leave a comment